News

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उमरगा येथील सकल मातंग समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

सकल मातंग समाज उमरगा जि. धाराशिव च्या वतीने आपल्या साहित्य संपदेतून सामाजिक जाणीवांना शब्दबद्ध करणारे थोर साहित्यिक संयुक्त महाराष्ट्र सह कामगार चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान ...

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

उमरगा, ता. २९ (प्रतिनिधी) : पारंपारिक शिक्षणाबरोबरच व्यवसायभिमुख शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण पत्रकारिता, अंगणवाडी-बालवाडी सेविका प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, संवाद कौशल्य यासारखे ...

अण्णाभाऊ साठे यांच्या  पुण्यतिथीनिमित्त उमरग्यात सकल मातंग समाजा कडून प्रतिमापूजन

सकल मातंग समाज उमरगा तालुक्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 56 वी पुण्यतिथी निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक उमरगा येथे प्रतिमा पूजन ...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांचे ; आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले व तहसीलदारां यांना निवेदन

उमरगा,( प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने” अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक- युवतींनी आपले मागण्यांचे निवेदन आमदार प्रवीण स्वामी, ...

जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे खतांचा वापर करावा- सचिन पवार

राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत प्रात्यक्षिक घटकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने निवड झालेल्या शेतकरी गटांना बियाणे वाटप करण्यात येत आहे.आज उमरगा तालुक्यातील मौजे भगतवाडी कोळेवाडी ...

omerga

उमरगा तालुक्यातील रामपूर या गावाला लालपरी आली. अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली.

येळी जवळील रामपूर गावामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहेत.शेतीसंबंधी खरेदी साठी,दवाखाना,बाजार, इत्यादी साठी गावकऱ्यांना उमरगा येथे यावे लागते.पण गावात एस टी ची सोय नसल्याने लोकांचे ...

सास्तूरचे स्पर्श ग्रामीण रुग्णालय राज्यात प्रथम

सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालय राज्यात प्रथम

ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा आदर्श बनलेले स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तूर (ता.लोहारा) यांनी ‘कायाकल्प’ आणि ‘इको-फ्रेंडली’ या दोन्ही राज्यस्तरीय गुणवत्तापूर्ण आरोग्य उपक्रमांत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत ...

उमरगा तहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, निराधार, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कामे तहसील कार्यालयाशी ...

Eleven students of Sanskar Classes eligible for Navodaya admission

उमरगा येथील संस्कार क्लासेसचे अकरा विद्यार्थी नवोदय प्रवेशासाठी पात्र

उमरगा :- संस्कार सैनिक व नवोदय कोचिंग क्लासेस व वस्तीगृह उमरगा येथील विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश पूर्व परीक्षेत घवघवीत यश मिळाले आहे . प्रवेशासाठी एकूण ...

सुनीता विल्यम्स यांच्या ऐतिहासिक पुनरागमनाचा उमरग्यात जल्लोष!

नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 286 दिवसांच्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीवर यशस्वीपणे पुनरागमन केले. या अभिमानास्पद क्षणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी उमरगा येथील नागरिकांनी छत्रपती ...