News
उमरगा लोहारा तालुक्यातील इयत्ता दहावी वर्गामध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
School RAYLA Programme. For 10 Days Rotary Club Omerga 22 September to 30 September 2020 रोटरी क्लब उमरगाच्या वतीने, माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना लॉक ...
७०-३०% चा फाॅर्मुला रद्द करण्याचा निर्णय
७०-३०% चा फाॅर्मुला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला एम.बी.बी.एस. (MBBS) च्या प्रवेशासाठी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात 70:30 वाटा हे सूत्र राबवले जात होते, यामुळे ...
श्री च्या मूर्तीचे विसर्जनासाठी पालिकेने तात्पूरते शेततळे तयार केले आहे
श्री च्या मूर्तीचे विसर्जन श्री च्या मूर्तीचे विसर्जन मंगळवारी ता.01.09.2020 रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यंदा मिरवणूकीला परवानगी नसली तरी घरोघरी स्थापन केलेल्या मूर्त्याच्या ...
कर्जमाफी व नवीन कर्ज वाटपबाबत तालुक्यातील बँक व्यवस्थापक, गटसचिव, शेतकरी प्रतिनिधी यांच्यात बैठक संपन्न.
कर्जमाफी सद्यस्थिती व नवीन कर्ज वाटप उमरगा लोहारा तालुक्यातील बँक व्यवस्थापक, गटसचिव, शेतकरी प्रतिनिधी यांच्यात बैठक संपन्न. मागील काही दिवसांत उमरगा व लोहारा तालुक्यातील ...
उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापाऱ्यांना रा.प. महामंडळाद्वारे मालवाहतूक सुविधा सुरू.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी कमी दरात मालवाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने रा.प. महामंडळाद्वारे मालवाहतूक सुविधा सुरू करण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने उमरगा ...
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज उमरगा तालुक्यातील माडज शिवारातून वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज उमरगा तालुक्यातील माडज शिवारातून वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. वनपरिक्षेत्र कार्यालय, उमरगा यांचा माध्यमातून यंदा उमरगा-लोहारा तालुक्यात सुमारे ...
मुख्यमंत्री उध्दवसाहेव ठाकरे यांनी आज सर्व आमदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
मुख्यमंत्री उध्दवसाहेव ठाकरे यांनी आज सर्व शिवसेना मंत्री व आमदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती ...
उमरगा तालुक्याच्या सर्व सीमा पुन्हा एकदा बंद उमरगा शहरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह
उमरगा तालुक्यातील उमरगा गावामध्ये येण्या-जाण्याचा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 शेत तरतुदीनुसार निर्बंध घालण्यास येऊन मनाई आदेश लागू करण्यात येत आहे सदर दिनांक 04/06/2020 या कालावधीतपर्यंत लागू राहील उमरगा शहरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून ती मुंबई येथून 4 दिवसांपूर्वी उमरगा येथे आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 17 वर गेला असून 4 जण बरे झाले असून 13 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...
मुंबई – पुणे सह इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना वाढण्याची शक्यता – उपविभागीय अधिकारी श्री.विठ्ठल उदम
सध्या मुंबई – पुणे सह इतर जिल्ह्यातून व परराज्यातून हजारो नागरिक दररोज उमरगा व लोहारा तालुक्यात येत असून यामुळे कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्याची ...




