श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी मध्ये “श्रीकृष्ण जन्माष्टमी” साजरी

 

helloomerga

श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी मध्ये “श्रीकृष्ण जन्माष्टमी” साजरी

आज विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते ह.भ.प. श्रीमान ज्ञानेश्वर महाराज उमरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब उमरगा चे अध्यक्ष व मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान अजित गोबारे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव सन्माननीय डॉ दामोदरजी पतंगे काका हे होते तर संस्था उपाध्यक्ष श्रीमान प्रभाकरराव हिरवे, संचालक श्रीमान डॉ. सागर पतंगे, श्रीमान संगय्या स्वामी,समन्वयक श्री गोरख घोडके सर,  मुख्याध्यापक श्रीमान शिवानंद बुदले सर, उप मु.अ. श्री संजय कदम सर, पर्यवेक्षक श्री अजय गायकवाड सर, प्राथमिक च्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा भोसले मॅडम, उपप्राचार्य श्री जयदीप कुलकर्णी सर, प्रा. माधव माने सर, शिक्षक प्रतिनिधी श्री बालाजी घुले सर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्होकेशनल विभागातील सर्वच कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी ज्ञानेश्वर महाराज व गोबारे सर यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विध्यार्थ्यांनी भाषणे केली. टिपरी नृत्य सादर केले. दहीहंडी श्री अविनाश पाटील व श्री लिंबाणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फोडण्यात आली. प्रि – प्रायमरी च्या विद्यार्थ्याना राधा आणि कृष्ण च्या वेशभूषा केल्याने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

सूत्रसंचालन श्री कुंभार सर तर आभार प्रदर्शन श्रीमती हंचाटे मॅडम यांनी केले.

Join WhatsApp

Join Now