HelloOmerga

हॅलो उमरगा वेब पोर्टलवर उमरगा व लोहारा तालूक्यातील
NEWS | TALK SHOW | ADVERTISING अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाचण्यास मिळेल. हॅलो उमरगा वेब पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या लेखांशी संपादक सहमत असतील असे नाही.

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त गावांची पाहणी; आमदार प्रविण स्वामींचे मदतीचे आश्वासन

उमरगा : उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघातील विविध गावात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून,शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी दि.28 ...

उमरगा व लोहरा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर पंचनाम्यासाठी आमदारांचे तहसीलदारांकडे निवेदन

दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरगा व लोहरा तालुक्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिके पाण्याखाली गेली असून, बांधबंदिस्ती ...

डिग्गीतील उडीद पिकावर मर रोगाचे संकट, शेतकरी चिंतेत – तत्काळ मदतीची मागणी

मौजे डिग्गी (ता. उमरगा) येथील शेतकरी सध्या उडीद पिकावर आलेल्या मर रोगामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. या पिकात फळ धारणा न झाल्याने उत्पादनात मोठी ...

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उमरगा येथील सकल मातंग समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

सकल मातंग समाज उमरगा जि. धाराशिव च्या वतीने आपल्या साहित्य संपदेतून सामाजिक जाणीवांना शब्दबद्ध करणारे थोर साहित्यिक संयुक्त महाराष्ट्र सह कामगार चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान ...

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

उमरगा, ता. २९ (प्रतिनिधी) : पारंपारिक शिक्षणाबरोबरच व्यवसायभिमुख शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण पत्रकारिता, अंगणवाडी-बालवाडी सेविका प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, संवाद कौशल्य यासारखे ...

उमरगा आगारात दाखल झाल्या ५ नव्या इलेक्ट्रिक बसेस; प्रवाशांच्या सेवेत दाखल

उमरगा │ दि. २५ जुलै २०२५उमरगा आगारासाठी मंजूर झालेल्या १० इलेक्ट्रिक बसांपैकी पहिल्या टप्प्यातील ५ बस शुक्रवारी (दि. २५) उमरगा आगारात दाखल झाल्या आहेत. ...

अण्णाभाऊ साठे यांच्या  पुण्यतिथीनिमित्त उमरग्यात सकल मातंग समाजा कडून प्रतिमापूजन

सकल मातंग समाज उमरगा तालुक्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 56 वी पुण्यतिथी निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक उमरगा येथे प्रतिमा पूजन ...

गौरवाचा क्षण : समुद्राळ गावाचा सुपुत्र NDA मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड!

संपूर्ण गावासाठी आणि परिसरासाठी प्रेरणादायक आणि भावनिक ठरलेली बातमी म्हणजे सुशिल कोकाटे यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) – एअरफोर्स विंग मध्ये यशस्वीपणे प्रवेश मिळवला ...

उमरगा शहरात सखी महिला बचत गट,मॉर्निंग वॉक,समाज विकास संस्था,सर्व संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा महोत्सव.

जिजाऊ चौक,शिवपुरी कॉलनी पेन रोड परिसर आणि समाज विकास संस्थेचे मधुकर धस प्रशिक्षण केंद्र तुरोरी अशा विविध ठिकाणी संकरित बोरी, आंबे, जांभूळ आणि सावली ...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांचे ; आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले व तहसीलदारां यांना निवेदन

उमरगा,( प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने” अंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक- युवतींनी आपले मागण्यांचे निवेदन आमदार प्रवीण स्वामी, ...