Blog
Your blog category
उमरग्यात पाणीटंचाईचा आढावा; नागरिकांच्या पाणीप्रश्नात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही – आ. प्रविण स्वामींचा अधिकाऱ्यांना इशारा!
उमरगा (प्रतिनिधी) :बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी पंचायत समिती सभागृह, उमरगा येथे आमदार प्रविणजी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष टंचाई आढावा बैठक पार पडली. ...
अभाविप उमरगा शहर कार्यकारिणी जाहीर; समर्थ कुंभार यांची शहर मंत्रीपदी निवड
उमरगा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), उमरगा शाखेच्या वतीने ‘छात्रसत्ता विद्यार्थी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले. या संमेलनात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभाविप उमरगा ...
उमरग्यात मातंग समाजाचा भव्य महामोर्चा ; अनुसूचित 59 जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाला जोरदार पाठिंबा
उमरगा | प्रतिनिधी अनुसूचित जाती (SC) अंतर्गत आरक्षणाचे उप-वर्गीकरण (Sub-Categorization) लागू करण्याच्या समर्थनार्थ गुरुवार (दि. २४) रोजी सकल मातंग समाज, उमरगा व लोहारा तालुक्याच्या ...
शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन; उमरग्यात जनतेच्या विविध मागण्यांसाठी आज मोठे आंदोलन
हॅलो उमरगा | प्रतिनिधी जनतेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आज उमरगा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली ...
आई तुळजाभवानी देवी मंदिराच्या जागेचे भूमिपूजन नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते संपन्न
उमरगा शहरातील कार्ले प्लॉट–डिग्गी रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या आई तुळजाभवानी देवी मंदिराच्या जागेचे भूमिपूजन नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवार (दि. १७) रोजी सकाळी ...
उमरगा नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी श्री. बालाजी माधवराव गायकवाड यांची निवड करण्याची बहुजन संघटनांची जोरदार मागणी
उमरगा नगरपरिषदेवर शिवसेना व काँग्रेस पक्षाची बहुमताने सत्ता स्थापन झाल्यानंतर सकल मातंग समाज उमरगा, लहुजी शक्ती सेना, बहुजन रयत परिषद व बहुजन समाजाच्या वतीने ...
नवीन आमदारांना लोक आमदार म्हणत नाहीत यात आमची चूक काय – माजी आमदार ज्ञानराज चौगुलेशिवसेना काँग्रेस पक्षाची वचननामा जाहीर करत पत्रकार परिषद
नवीन आमदारांना लोक आमदार म्हणत नाहीत अजूनही मलाच आमदार म्हणतात कारण आम्ही जनतेची तेवढी कामे केली आहेत. आम्ही स्वतःला आमदार म्हणू नका भाषणामध्ये सांगतो ...
उमरगा आगारात दाखल झाल्या ५ नव्या इलेक्ट्रिक बसेस; प्रवाशांच्या सेवेत दाखल
उमरगा │ दि. २५ जुलै २०२५उमरगा आगारासाठी मंजूर झालेल्या १० इलेक्ट्रिक बसांपैकी पहिल्या टप्प्यातील ५ बस शुक्रवारी (दि. २५) उमरगा आगारात दाखल झाल्या आहेत. ...
गौरवाचा क्षण : समुद्राळ गावाचा सुपुत्र NDA मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड!
संपूर्ण गावासाठी आणि परिसरासाठी प्रेरणादायक आणि भावनिक ठरलेली बातमी म्हणजे सुशिल कोकाटे यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) – एअरफोर्स विंग मध्ये यशस्वीपणे प्रवेश मिळवला ...
उमरगा शहरात सखी महिला बचत गट,मॉर्निंग वॉक,समाज विकास संस्था,सर्व संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा महोत्सव.
जिजाऊ चौक,शिवपुरी कॉलनी पेन रोड परिसर आणि समाज विकास संस्थेचे मधुकर धस प्रशिक्षण केंद्र तुरोरी अशा विविध ठिकाणी संकरित बोरी, आंबे, जांभूळ आणि सावली ...













