News
डॉ. येळापूरे यांचे ‘१०० शनिवार–१०० गाव–१०० मोफत आरोग्य शिबिरे’ अभियान; तुरोरीतील उद्घाटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा अभिनव उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी व मार्गदर्शन उमरगा | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या ...
ग्रामीण भागातील १४ विद्यार्थ्यांची विश्वविक्रमी भरारी; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये उमरग्याची ऐतिहासिक नोंद
उमरगा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारी अभिमानास्पद कामगिरी उमरगा परिसरातील १४ विद्यार्थ्यांनी केली आहे. चेन्नई, तमिळनाडू येथे World Karate ...
आमदार प्रवीण स्वामी यांना ‘वीरशैवश्री’, तर ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना ‘विठ्ठल सेवा’ पुरस्काराने सन्मान
मुंबई : समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आमदार प्रवीण स्वामी यांना मानाचा ‘वीरशैवश्री’ पुरस्कार, तर अध्यात्म, वारकरी संप्रदाय आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ह.भ.प. गहिनीनाथ महाराज ...
समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूल चिंचोली भुयार येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
चिंचोली भुयार : उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांचा जल्लोष आणि तिरंग्याच्या अभिमानाने ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात ...
साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उमरगा येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी; समाजाच्या प्रमुख मागण्यांची घोषणा
सखल मातंग समाज, उमरगा तालुक्याच्या वतीने आज दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त “साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. ...
उमरगा येथे भव्य नाट्यगृह उभारण्याची कलावंतांची मागणी
उमरगा : कर्नाटक व आंध्र प्रदेश सीमेलगत असलेला उमरगा तालुका बहुभाषिक बहुल असला तरी मराठी संस्कृतीची परंपरा जपणारा तालुका म्हणून ओळखला जातो. विविधतेत एकतेचे ...
उमरगा येथील संस्कार सैनिक स्कूल व नवोदय क्लासेस चा घवघवीत यशाचा मानाचा तुरा
उमरगा येथील संस्कार सैनिक स्कूल व नवोदय क्लासेस व वसतिगृह येथील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उल्लेखनीय यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे. ...
नाशिकमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांना ‘कार्यक्षम खासदार’ पुरस्कार
धाराशिव | प्रतिनिधीओमराजे निंबाळकर यांना प्रतिष्ठेचा “कार्यक्षम खासदार पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारांचे नेते ...
जेकेकुऱवाडी येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ जनजागृती मेळावा उत्साहात संपन्न
हॅलो उमरगा | दिनांक १२ मार्च २०२६ रोजी जेकेकुऱवाडी येथे ग्रामविकास आणि पंचायतराज व्यवस्थेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत भव्य जनजागृती ...
शिवजयंती उत्सवापुरती नव्हे, तर समाजोपयोगी कृतीतून साजरी व्हावी : किशोर माडजे यांची भूमिका
मुळज येथे शिवजयंतीचे औचित्य साधत सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस ...











