उमरगा शहरातील युवकांनी /नवउद्योजकांन मंगळवार दि. 30 ऑगस्ट 2022 दु. 2 वा. महाविद्यालयात लाभ घ्यावा.
या स्टार्टअप यात्रेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मोबाईल व्हॅन मध्ये स्टार्टअप बद्दलची संपूर्ण माहिती आणि त्याबाबतच सादरीकरण होणार आहे.
तरी उमरगा -लोहारा तालुक्यातील तसेच परिसरातील युवकांना, नागरिकांना, विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, आपण स्टार्ट बद्दलची माहिती घ्यावी, आणि आपल्या नवनवीन संकल्पची नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या या स्टार्टअप अंतर्गत करावी.
Registration Link : https://msins.in/startup-yatra
डॉ. जी. एच. जाधव
प्राचार्य
प्रा. डॉ. संजय अस्वले
उपप्राचार्य आणि डायरेक्टर इंक्युबेन्स सेंटर









