गावाच्या सीमा तसेच उमरगा तालुक्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यात #बलसूर ता. उमरगा आणि #धानुरी ता. लोहारा येथे काल #कोरोना_बाधित_रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून या दोन्ही गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणे सील केली असून, गावाच्या सीमा तसेच उमरगा तालुक्याच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत.


Join WhatsApp

Join Now