1000 सॅनिटायझर बॉटल उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे सुपूर्द

कोरोना या आजाराशी दोन हात करण्यासाठी प्रशासनातील महसूल, पोलीस,
आरोग्य कर्मचारी, नगर परिषदेचे सफाई कामगार,
पत्रकार बांधव यांच्यासह अनेक जण अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या या
प्रयत्नांची जाण ठेऊन शिवसेनेच्या वतीने या सर्वांसाठी आज
1000 सॅनिटायझर बॉटल उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे सुपूर्द केल्या.

1000 सॅनिटायझर बॉटल उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे सुपूर्द 

यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय
अधिकारी विठ्ठल उदमले
, तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार रोहन काळे, शरद पवार, योगेश तपसाळे, अरुण महाकाली, संदीप
चौगुले आदी उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now