कोरोना आजाराच्या पाश्वँभूमीवर पोलीस,आरोग्य, महसूल, पालिका प्रशासन व अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे सर्वांचे मनापासून आभार मान्यसारखे आहे, त्यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
पण 365 दिवस जीवाची पर्वा न करता आपणास विद्युत सेवा देणारे शेकडो महावितरण कर्मचाऱ्यांचा मात्र नावही कुणी घेत नाही.
महाराष्ट्रराज्यविद्युत_कर्मचारी यांचेसुद्धा_मनापासूनआभा र







