मुख्यमंत्री उध्दवसाहेव ठाकरे यांनी आज सर्व आमदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

मुख्यमंत्री उध्दवसाहेव ठाकरे यांनी आज सर्व शिवसेना मंत्री व आमदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
यावेळी उमरगा लोहारा तालुक्यातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपायोजना तसेच विविध मागण्या याबाबत सविस्तर चर्चा केली.
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व मुख्य सचिव अजय मेहता यांनी राज्य शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now