जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज उमरगा तालुक्यातील माडज शिवारातून वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज उमरगा तालुक्यातील माडज शिवारातून वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. 
वनपरिक्षेत्र कार्यालय, उमरगा यांचा माध्यमातून यंदा उमरगा-लोहारा तालुक्यात सुमारे 3 लक्ष 50 हजार वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट ठेवण्यात आले असून सदर उद्धिष्ट जून,जुलै या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. याअंतर्गत माडज येथील सुमारे 06 हेक्टर क्षेत्रात 9,600 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले ,युवानेते किरण रविंद्र गायकवाड , शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे,वनपरिक्षेत्र अधिकारी आर.टी. शिपे, वनपाल दयानंद निलंगेकर, वनरक्षक तुकाराम डिगोळे, विठ्ठल जाधव, मीरा बाबले, यांच्यासह बाजार समितीचे उपसभापती रमेश माने, सरपंच विजयकुमार बाचने, उपसरपंच एन.डी.माने, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष पाटील, अज्ञान पाटील,बळीराम गायकवाड, राजेंद्र घाडगे, मधुकर माने, शिवसेना विभागप्रमुख आप्पाराव गायकवाड,विधानसभा संघटक शरद पवार आदी उपस्थित होते.
#जागतिकपर्यावरणदिन 
#YuvaSena 
#helloOmerga 
#Lohara

Join WhatsApp

Join Now