श्री च्या मूर्तीचे विसर्जन
श्री च्या मूर्तीचे विसर्जन मंगळवारी ता.01.09.2020 रोजी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यंदा मिरवणूकीला परवानगी नसली तरी घरोघरी स्थापन केलेल्या मूर्त्याच्या विसर्जनासाठी पालिकेने तात्पूरते शेततळे तयार केले आहे. त्या ठिकाणी श्री च्या मूर्त्याचे विसर्जन केले जाणार आहे. गेल्या आठ वर्षापासून याच ठिकाणी विसर्जनाची सोय असते. त्यासाठी संभाजीराजे मित्रमंडळाचे पदाधिकारी सक्रियपणे काम करतात. या विषयी माहिती सांगताहेत संदिप चव्हाण.








