School RAYLA Programme. For 10 Days
Rotary Club Omerga
22 September to 30 September 2020
रोटरी क्लब उमरगाच्या वतीने, माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना लॉक डाउन काळामध्ये मराठी, इंग्रजी,गणित,विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयाचे अध्ययन सुलभ होण्यासाठी तज्ञ विषय शिक्षकाकडून झूम ॲप वर सखोल मार्गदर्शन होणार आहे. तरी उमरगा व लोहारा तालुक्यातील 10 वी शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या 10 दिवसीय मोफत RYLA साठी खालील Google लिंक वर नाव नोंदणी करावी
प्रत्येक शाळेतून एका विद्यार्थ्यांची Best Student of School in Ryla Programme अशी निवड करून गौरविण्यात येईल.
या प्रोग्राम मध्ये मराठी सेमी इंग्रजी माध्यम यासोबतच जिल्हा परिषद शाळा, अनुदानित ,विनाअनुदानित शाळा या सर्व शाळेचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. हा Ryla Programme पूर्णपणे मोफत आहे
.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल वर Play Store वरून Zoom ॲप डाऊनलोड करून घ्यावे.
दि 22/09/2020 ते 30/09/2020.
दररोज दु.04.00 ते 06.00
*वेळापत्रक*
22/09/2020- उदघाटन
Inauguration by
रोटे हरिष मोटवाणी
District Governor RID 3132
*Rtn. Raj Dhoot*
District Director, Youth Service RID 3132
*Rtn. Badjatya*
District Chair RYLA RID 3132
KEY Spekaer
रोटे डॉ. दिपक पोफळे
Past District Governor RID 3132.
Subject
Youth – The Leaders 2030
रोटे डॉ. संजय अस्वले
RYLA Trainer
Introduction of RYLA*
1)दि 23/09/2020
विषय-मराठी
मार्गदर्शक शिक्षकाचे नाव
श्री सयफन शेख सर,
आदर्श विद्यालय उमरगा
वेळ 04 ते 05 .
श्रीमती नारायणकर मॅडम महात्मा बसवेश्वर विद्यालय उमरगा
वेळ 05 ते 06.
2) दि.24/09/2020
विषय इंग्रजी
मार्गदर्शकाचे नाव
श्री दुधनकर सर श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी
वेळ 04 ते 05
श्री व्यंकट गुंजोटे सर
भारत विद्यालय उमरग
वेळ 05 ते 06
3)दि.25/09/2020
विषय गणित
मार्गदर्शकाचे नाव
श्री रवी पाटील सर
श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी वेळ 04 ते 05
विषय – सुंदर हस्ताक्षर
वेळ 05 ते 06
दि. 26/09/2020
JUTHIKA DASGUPT, West Bengal
Aegis Network
Cool teens –
Importance of communication, substance Abuse & healthy eating.
दि. 27/09/2020
गणेश गाडे , पुणे
विषय – हसत खेळत गणित
4) दि. 28/09/2020
विषय विज्ञान
मार्गदर्शकाचे नाव
राजेंद्र साळुंखे सर
कुमारी माधवी चालुक्य कन्या हायस्कूल उमरगा
वेळ 04 ते 05
परमेश्वर सुतार सर
शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा वेळ 05 ते 06
5)दि. 29/09/2020
विषय इतिहास
मार्गदर्शकाचे नाव
ज्योत्स्ना पाटील मॅडम महात्मा बसवेश्वर विद्यालय उमरगा वेळ 04 ते 05
विषय भूगोल आगतराव मुळे सर
शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा.वेळ 05 ते 06.
दि. 30/09/2020
विषय – स्पर्धा व समारोप
सौ कविता अस्वले
अध्यक्ष रोटरी क्लब उमरगा
श्री अनिल मदनसुरे
सचिव रोटरी क्लब उमरगा
श्री अजित गोबारे
Director School Ryla Programe
श्री परमेश्वर सुतार
co-director School Ryla Programme.







