बहुजन रयत परिषद संघटनेच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

 बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री प्रा.मा.लक्ष्मीरावजी ढोबळे साहेब व बहुजन रयत परिषद प्रदेशाध्यक्ष अँड कोमल ताई साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली 

बहुजन रयत परिषद संघटनेच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री दिलीपरावजी गायकवाड साहेब यांचा जाहीर सत्कार करण्यात आला व बहुजन रयत परिषद संघटनेची उमरगा तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी जाहीर दि.16.3.2024 रोजी करण्यात आली बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर शिरसागर व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बालाजी गायकवाड जिल्हाध्यक्ष योगेश यडोळे यांच्या हस्ते खालील प्रमाणे निवडी करण्यात आली तालुका अध्यक्षपदी श्री दीपक कांबळे शहराध्यक्षपदी इरफान शेख महिला शहराध्यक्षपदी सौ लक्ष्मी ताई वाघमारे शहर उपाध्यक्षपदी महेश शिंदे शहर संघटक पदी रिहान शेख उमरगा शहर प्रसिद्धीप्रमुख पदी वसीम बागवान शहर सचिव पदी प्रदीप तोरडकर सहसचिव पदी राहील शेख यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी बहुजन रयत परिषदेची उमरगा तालुका आढावा बैठक घेण्यात आली होती यावेळी उपस्थिती मूकबधिर विद्यालय उमरगा चे संस्थापक अध्यक्ष अँड बी आर कलवले साहेब मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जगदीश सुरवसे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सुधाकर बनसोडे शिक्षक वैजनाथ मोरे  यादव शिंदे साहेब ता अध्यक्ष मीना धावरे उमरगा महिला तालुका मीनाक्षी गायकवाड गप्पार सौदागर सोपान गायकवाड मुनाफ पटेल सलमान शेख आयान अर्जुनदीन बागवान मूकबधिर विद्यालय उमरगा येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी यावेळी सर्व समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now