मौजे.पेठसांगवी ते पेठसांगवीवाडी रस्त्यावरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन

omerga

मौजे.पेठसांगवी ते पेठसांगवीवाडी रस्त्यावरील पुलाच्या कामाचे  भूमिपूजन 

जिल्हा वार्षिक नियोजन पूर हानी दुरुस्ती योजनेतून मंजुर असलेल्या मौजे.पेठसांगवी ते पेठसांगवीवाडी रस्त्यावरील पुलाच्या कामाचे आज भूमिपूजन केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, लोहारा तालुका प्रमुख मोहन पनुरे, जिल्हा परिषद सदस्य शेखर घंटे, पंचायत समिती सदस्य बसवराज शिंदे, सरपंच सुमन ताई सुभेदार उपसरपंच सीराज शेख, विजयकुमार देशमुख, गोरख बनसोडे, महादेव माळी,नागनाथ यामगर ,हरी भोसले, सिद्धाप्पा महाजन, बालाजी देशमुख, दत्तू राऊत, महादेव घोडके, सुखसेन बिराजदार, गंगाराम माळी, राहुल देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश पाटील, प्रकाश सुभेदार, अमर कामगार आधी जण उपस्थित होते.

 

Join WhatsApp

Join Now