7 वर्षांपासून प्रलंबित असणारी उमरगा नगरपालिकेच्या हद्दीतील शिवपुरी रोड ते आरोग्य नगरला जाणारा रोड वरती केलेल्या आतिक्रमनाचा निकाल शेवटी लागलाच.

 

“7 वर्षांपासून प्रलंबित असणारी उमरगा नगरपालिकेच्या हद्दीतील शिवपुरी रोड ते आरोग्य नगरला जाणारा dp रोड वरती केलेल्या आतिक्रमनाचा निकाल शेवटी लागलाच” आदरणीय उमाकांतजी माने साहेब यांच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शासन ,नगरपालिका राज्य सरकारला धारेवर धरून शेवटी उमेर्ग्यातील सामान्य नागरिकांना रस्ता खुला करून घेतललात तेव्हाच आपण उमेर्गेकरासाठी एक लढाई जिंकलकात व आज आपल्या उमेर्गेकरासाठी दुसरी लढाई म्हणजेच त्या रस्त्याचे काम सुरू झाले..! साधारणतः ही लढाई 2014 साली माने साहेबानी सुरू केली होती गेली कित्येक वर्षी ह्या रस्त्यावरच अतिक्रमण कुण्या बाहद्दरला काढायला जमलेलं नाही,नेहमी चांगल्या कामात आढथळे येतात ह्या कामात मुद्दामपणे काही नीच राजकारणी लोकांना समोर घेऊन पाठीमागून काही गांडू लोक राजकरण करत होती पण कोणासमोर झुकणार ते माने साहेब कसले , सगळयाना फाट्यावर मारून यश संपादन केलं. आता तोच रस्ता माऊली मार्ग 40 फूट रस्ता या नावाने ओळखला जाणारा आहे.

Join WhatsApp

Join Now