जिजाऊ पाळण्याचे उत्साहात प्रकाशन | हायमस्ट लॅम्पचे उद्घाटन | जिजाऊ जन्मोत्सव | अविस्मरणीय सोहळा

जिजाऊ जन्मोत्सव

Jijavu palana pustak parkashan

जिजाऊ पाळण्याचे उत्साहात प्रकाशन   जिजाऊ जन्मोत्सव अविस्मरणीय सोहळा

      रेखाताई नितीन
सूर्यवंशी लिखित जिजाऊ पाळण्याचे युवा नेते माननीय
किरणभैय्या
रविंद्रजी गायकवाड आणि उमरगा नगरीतील सर्व मान्यवरांच्या हस्ते अतिशय उत्साही
वातावरणात प्रकाशन झाले. यावेळी श्री दिलीप भालेराव
, श्री
बाबुराव शहापुरे
, श्री सदानंद शिवदे पाटील, नगरसेवक श्री बालाजी पाटील, श्री संतोष सगर, श्री महेश माशाळकर, श्री गोविंद घोडके, मराठा सेवा संघाचे शांत कुमार मोरे प्रा.सचिन शिंदे सर, विनोद कोराळे ,मुख्याध्यापक कमलाकर भोसले, किरण रामतीर्थ,  कापसे साहेब, तसेच 
अनिल पप्पू सगर
,शरद पवार, प्रदिप
भोसले
, योगेश तपसाळे, सचिन जाधव,
दत्ताभाऊ शिंदे, जालिंदर सोनटक्के,सुमित घोटाळे ,अमोल पाटील ,बाबा
पवार
, रामेश्वर सूर्यवंशी, प्रवीण
माशाळकर
,  ऋषिकेश
जगताप
, प्रवीण शिंदे, प्राध्यापक विकास
गायकवाड
, दिगंबर माने सर, किरण
गोविंदराव गायकवाड
, ज्ञानेश्वर जाधव, अमित
आलदी
, बंटी जोशी, गणेश चव्हाण, अमर शिंदे, अमोल गायकवाड, प्रशांत
गुरव
, नाना शिंदे, प्रसन्न करूम,
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Jijavu palana pustak parkashan

तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने सुनंदाताई माने, रेखाताई
पवार
, संध्याताई शिंदे ,मंजुषाताई
चव्हाण
,

ज्योती भोसले, शुभांगी
बिराजदार
,  ,कांबळे
ताई
, तृप्ती शिंदे, अश्विनी शिंदे व
इतर महिला
, तसेच पालक

 व विद्यार्थी उपस्थित होते.

         यावेळी
आमदार श्री ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात

 आलेल्या हायमस्ट लॅम्पचे उद्घाटन लेखिका रेखाताई सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात
आले.

omerga lamp


        यानंतर जिजाऊ
जन्मोत्सव सोहळा समिती यांच्या द्वारे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे

 बक्षीस
वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

        प्रा.सचिन
शिंदे सर आणि जिजाऊ जन्मोत्सव सोहळा समिती
, मराठा वॉरियर्स, जिजाऊ ब्रिगेड

 यांच्या परिश्रमातून अतिशय सुंदर असा सोहळा पडला.

      

       जय जिजाऊ 🚩जय शिवराय

#helloomerga @rekhataisuywanshi

Join WhatsApp

Join Now