अण्णाभाऊ साठे यांच्या  पुण्यतिथीनिमित्त उमरग्यात सकल मातंग समाजा कडून प्रतिमापूजन

सकल मातंग समाज उमरगा तालुक्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 56 वी पुण्यतिथी निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक उमरगा येथे प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम दि.18 जुलै 2025 रोजी प्रतिमेचे पूजन समाजसेवक श्री बालाजी भाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थिती समाजसेवक श्री राजाभाऊ शिंदे,समाजसेवक विजय भाऊ तोडकर, मारुती मामा नरसिंगे, भगवान वाघमारे ,कृष्णा पात्रे,प्रा. राजेंद्र पात्रे, ॲड, सचिन दुनगे, विशाल कांबळे, शंकर कांबळे, अभिषेक सुरवसे, कमलाकर गवळी, श्रीकांत क्षिरसागर, अजय कांबळे, सुजेल कांबळे, आदित्य सुरवसे, ऋषिकेश सुरवसे यावेळी उमरगा तालुक्यातील सर्व सकल मातंग समाज उपस्थिती होते व उमरगा तालुक्यात विविध शासकीय नियम शासकीय कार्यालय व शाळा महाविद्यालय व विविध पक्ष संघटना कार्यालय मध्ये स्मृतिदिन साजरा करण्यात आले आहे

Join WhatsApp

Join Now