News नगर परिषद उमरगा मार्फत जंतुनाशक फवारणी कऱण्यात आली. by HelloOmerga Published On: April 5, 2020 11:33 am राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत या पार्श्वभूमीवर स्थानिक नगर परिषद उमरगा मार्फत जंतुनाशक फवारणी कऱण्यात आली.