मोदींच्या आवाहनाला उमरगेकरांनी दिला उत्तम प्रतिसाद.

मोदींच्या या आवाहनाला रविवारी रात्री 9 वाजता उमरगेकरांनी  उत्तम प्रतिसाद दिला.
घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केलं होतं.अनेक ठिकाणी लोकांना यासाठी घरातील मेणबत्त्या काढून ठेवल्या होत्या. रात्री 9 वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती. नियमित लाइट्स बंद ठेवून उमरगेकरांनी मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला होता.




Join WhatsApp

Join Now