उमरगा तालुक्याच्या सर्व सीमा पुन्हा एकदा बंद उमरगा शहरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह


उमरगा तालुक्यातील उमरगा गावामध्ये येण्या-जाण्याचा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 शेत तरतुदीनुसार निर्बंध घालण्यास येऊन मनाई आदेश लागू करण्यात येत आहे सदर दिनांक 04/06/2020  या कालावधीतपर्यंत लागू राहील

उमरगा शहरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून ती मुंबई येथून 4 दिवसांपूर्वी उमरगा येथे आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहेउस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 17 वर गेला असून 4 जण बरे झाले असून 13 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

हेललूमेरगा
उमरगा शहरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह

सदरील रुग्ण हा ST कॉलनी जवळील मुकबधीर शाळेच्या जवळ राहत असून या भागासह उमरगा शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. या महिलेसह इतर 25 जण हे आले असून त्यातील 5 जण हे हिप्परगा या गावातील असून अधिक माहिती घेणे सुरू आहे.

Cluster Containment

1.       
बालाजी नगर चैतन्य कोचिंग क्लासेस बाजूचा
परिसर

2.     बालाजी
नगर
मुकबधीर शाळेच्या बाजूचा परिसर

3.    
मुगळे हॉस्पिटल रस्ता

 

आदेश : उपविभागीय दंडाधिकारी उमरगा

helloomerga उपविभागीय दंडाधिकारी उमरगा


helloomerga उपविभागीय दंडाधिकारी उमरगा


Join WhatsApp

Join Now