ग्रामपंचायत कार्यालय, माकणी ता. लोहारा येथे पीक नुकसानी संदर्भात आढावा घेतला, जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना जाचक अटी न लावता मदत करण्याचे निर्देश दिले. तसेच निम्न तेरणा प्रकल्प, माकणी येथे भेट देऊन सद्यस्थितीबाबत माहिती घेतली.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, पंडित ढोणे, सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच दादासाहेब मुळे, नायब तहसीलदार रणजीत शिराळकर, तालुका कृषि अधिकारी बिडबाग, तलाठी, ग्रामसेवक, व कृषी सहायक उपस्थित होते.
#helloomerga







