भव्य दिव्य पुरस्कार व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
उमरगा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शिक्षण,साहित्य समाज,कृषी,क्रिडा,उद्योग,पत्रकारीता इ.क्षैत्रातील प्रतिभावंताचा यथोचित सत्कार प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती निमित्त समाजातील सर्व घटकातील मान्यवर,नागरीकांच्या उपसस्थित संपन्न झाला.!
तसेच अँड,शितलजी चव्हाण लिखित ” मी वाचलेली उमरग्यातील माणसं ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले…










