उस्मानाबाद जिल्हाधिकारी आदेश 05/04/2021 काय असतील नविन नियम जाणून घ्या .

 उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत खालीलप्रमाणे कार्यवाही करणेबाबत आदेशित करीत आहे. 

district order

– रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW), शनिवार व रविवार जनता कयूं व फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू 
– सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, जमाव करण्यास मनाई राहील.
– उर्वरित कालावधीत (म्हणजे सोमवार ते गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 7 आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंतचा कालावधी) वैध कारणांशिवाय अथवा या आदेशात परवानगी दिलेल्याखालील नमूद कारणांशिवाय कोणालाही सार्वजनिक ठिकाणी संचार करण्याची परवानगी असणार नाही  दर शनिवार व रविवारी जनता कफ्यू राहील.

 जिल्हाधिकारी आदेश   05/04/2021   

[ PDF DOWNLOAD]


Join WhatsApp

Join Now