तुरोरी येथे २० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले
मराठवाड्याचे शब्दप्रभु मा.खा.रवींद्रजी गायकवाड सर व मा.जनसेवक आमदार ज्ञानराजजी चौगुले यांच्या मार्गदर्शनाने व मा.युवानेते किरणजी रवींद्रजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उमरगा शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे १०० बेड चे अद्ययावत कोविड सेंटर उभारल्या नंतर उमरगा लोहारा तालुक्यातील ठीक ठिकाणी कोविड सेंटर उभारले जात आहेत.त्या पैकीच एक २० बेडचे कोविड सेंटर तुरोरी येथे उभारण्यात आले आहे त्यामुळे आमच्या भागातील रुग्णांची सोय झाली आहे. तरी तुरोरी परिसरातील नागरिकांच्या वतीने मा.खा.रवींद्रजी गायकवाड साहेब
मा.आ. ज्ञानराजजी चौगुले साहेब व
मा.युवनेते किरणजी गायकवाड साहेब यांचे
मनःपूर्वक आभार







