रोटरी सेवा गौरव पुरस्कार 2021
रोटरी क्लब 3132 उमरगा च्या वतीने युवा नेते किरण भैया गायकवाड,यांना
रोटरी सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
आज युवा नेते किरण भैया गायकवाड, यांना रोटरी क्लब 3132 उमरगा च्या वतीने रोटरी क्लब कडून दिला जाणारा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
यावेळी रोटरी मेंबर नितीन होळे, पप्पू स्वामी, शिव लडा, मनीष सोनी, अजित गोबारे, शिवदे पाटील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोवीड सेंटर चे सर्व पदाधिकारी व ऑनलाईन सर्व रोटरी मेंबर उपस्थित होते.
भैया आपल्या पुढील कार्यास रोटरी क्लबच्या वतीने लाख लाख शुभेच्छा आपणास हा पुरस्कार प्रदान करताना रोटरी क्लबला आपला सार्थ अभिमान वाटतो .
रोटरी क्लब अध्यक्ष सौ कविता अस्वले मॅडम, सचिव अनिल मदनसुरे सर व सर्व रोटरी मेंबर







