अर्जुन तानाजी बिराजदार याची इंडोनेशिया येथे होणार्या जागतिक बॅडमिंटन रॅकींक स्पर्धेसाठी निवड
गुंजोटी Badminton World Ranking Competition या स्पर्धेकरिता अर्जुन तानाजी बिराजदार रा. मुरूम श्रीयुत बिराजदार सर यांच्या जुळ्या चिरंजीव पैकी एक व गुंजोटीच्या श्री बाबा साळुंके _ आबा साळुंके यांचे भाचे दि 16 फेब्रु 2022 ते 18 फेब्रु 2022 इंडोनेशिया येथे होणार्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल व आर्यन तानाजी बिराजदार याचेही Shuttlers मा. पवार साहेब, उपविभागीय अधिकारी उमरगा, मा.डाॅ.सातपुते सर, मा. डॉ.बिराजदार सर , पॅथॉलॉजिस्ट कृष्णा सर व श्रीयुत ढोणे सर, श्रीयुत होळे सर, श्रीयुत संतोष साहेब यांच्या हस्ते व श्रीयुत सागर सर, श्रीयुत अमोल सर,श्रीयुत निशिकांत सर, श्रीयुत सचिन सर, श्रीयुत रोहित सर व श्रीयुत रवी पाटील सर यांच्या उपस्थितीत Shuttlers Arjun & Aryan व श्रीयुत बिराजदार सर सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आले.






