प्रिय नागरिकहो, दिवाळी हा आनंद, उजाळा आणि स्वच्छतेचा सण आहे. आपण आपले घर, अंगण आणि परिसर स्वच्छ ठेवतो, पण शहरही तितकेच स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे
स्वच्छ दिवाळीसाठी काही सूचनाः-
फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवा व पर्यावरणपूरक फटाक्यांना प्राधान्य द्या. वापरलेले कागद प्लास्टिक, फटाक्यांचे अवशेष यंचा योगयरीतया वर्गीकरण करून कचरा
पात्रात टाका.
ओला, सुका व घातक कचरा वेगळा करा व तो स्वतंत्रपणे द्या. . सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका
उत्सवात वापरलेली सजावट व प्लास्टिक वस्तू पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करा. शेजाऱ्यांना, मित्रपरिवाराला आणि लहान मुलांनाही स्वच्छतेबद्दल ए परित करा
चला, “स्वच्छ दिवाळी – सुंदर उमरगा” हा संकल्प करूया।! आपल्या सहकार्यानेच आपले शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनेल.
मुख्याधिकारी, नगर परिषद, उमरग







