सकल मातंग समाज उमरगा जि. धाराशिव च्या वतीने आपल्या साहित्य संपदेतून सामाजिक जाणीवांना शब्दबद्ध करणारे थोर साहित्यिक संयुक्त महाराष्ट्र सह कामगार चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणारे साहित्यसम्राट साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या 105 वी जयंती उत्साहात सकल मातंग समाज उमरगा जि.धाराशिव च्या वतीने दि.1ऑगस्ट 2025 रोजी उमरगा जि.धाराशिव येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ध्वजारोहण उमरगा व लोहारा तालुक्याचे माजी आमदार मा.ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार मा. प्रवीण स्वामी सर व उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी मा सदाशिव शेलार साहेब व उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मा.अश्विनी मॅडम भोसले युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख धाराशि समाज कल्याण विभागाचे माजी सभापती मा हरीश डावरे वरील मान्यवर च्या हस्ते करण्यात प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून उपस्थिती असलेले शिवसेना तालुकाप्रमुख मा.बळी मामा सुरवसे उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रणधीर भाऊ पवार अण्णाभाऊ साठे पुरस्कार करते मा.दिलीप गायकवाड मा.शोकेसजी पटेल भाजपाचे ग्रामीण उमरगा तालुका अध्यक्ष मा.सिद्धेश्वर माने मा.शिवाजी गायकवाड मा.संजय सरवदे संजय कांबळे उमरगा तहसीलचे कर्मचारी मा.भागवत गायकवाड वर्षाताई कांबळे गोजरबाई बनसोडे वरील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते.
जयंती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मातंग समाजाची भूमिका व मागणी गेल्या अनेक वर्षापासून ची प्रलंबित मागणी आहे डॉ अण्णा भाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा उमरगा शहरामध्ये बसवण्यात यावे व दुसरी मागणी मातंग समाजाला उमरगा शहरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही उमरगा शहरामध्ये दारू व अवैध धंदेला परवानगी मिळते पण डॉ अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाला परवानगी मिळत नाही अशी खंत व्यक्त केले त्यामुळे संस्कृती कार्यक्रम घेण्यासाठी उमरगा नगरपालिकेच्या आरक्षित जागेवरती सांस्कृतिक सभागृह मंजूर करून लवकरात लवकर सभागृहाची मागणी पूर्ण करण्यात यावी व तसेच दुसरी मागणी गेले अनेक वर्ष उमरगा तालुक्यामध्ये एवढी मातंग समाजाची मोठी संख्या असताना देखील फक्त आमच्या समाजाला सर्वपक्षीयांनी फक्त मातंग समाजाची फक्त मतदानापुरतीच फायदा घेत राहिले आत्तापर्यंत मातंग समाजाला अधिकृत कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवारी किंवा निवडणुकीमध्ये उभारण्यासाठी इथल्या कोणत्याही नेत्याने प्रयत्न केले नाहीत त्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती किंवा नगरपालिका इतर कोणत्याही निवडणुकीमध्ये मातंग समाजाला उमेदवारीसाठी पूर्णपणे वाटा देण्यात यावी अशी सकल मातंग समाजाच्या वतीने प्रास्ताविकाच्या माध्यमातून अशी मागणी व भूमिका सामाजिक कार्यकर्ते मा.बालाजी गायकवाड यांनी प्रस्ताविक केले यावेळी मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाले व आजी व माजी आमदार महोदय यांनी आपल्या आपल्या मनोगतामध्ये आपल्या मागण्या जो आहेत अण्णा भाऊ च्या पुतळ्या संदर्भात असो किंवा सभागृहाच्या संदर्भामध्ये असो किंवा निवडणुकीच्या उमेदवारी व मातंग समाजा पूर्णपणे वाटा देण्याचं आम्ही प्रयत्न करू असे शब्द व अश्वाषित आजी व माजी आमदार महोदयांनी मनोगतामध्ये शब्द दिला आहे
यावेळी समाजसेव मा. राजाभाऊ शिंदे समाजसेवक मा विजय भाऊ तोडकर मा रामभाऊ कांबळे सतीश कांबळे सचिन शिंदे बालाजी सर्वसाने अविनाश शिंदे राजू मल्हारी शिंदे किरण शिरसागर पांडुरंग शिंदे नागेश तलाठी कांबळे यादवराव शिंदे मेजर प्रभाकर कांबळे मेजर मोहन कांबळे मारुती मामा नरसिंगे धनराज काळे नितीन शिंदे उमेश शिंदे पिंटू एडके गिन्यान बाई कांबळे अलका कांबळे राधा कदम यावेळी उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार यावेळी मा संजय कोथळीकर सर यांनी मांडले यावेळी उमरगा तालुक्यातील सकल मातंग समाज व बहुजन समाज बहुसंख्येने व सर्वपक्षीय व सर्व उपस्थित होते सर्व उमरगा तालुक्यामध्ये सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालय सर्व शाळा व महाविद्यालय व सर्व पक्ष कार्यालय संघटना कार्यालय येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटा साजरी करण्यात आली
Omerga