कदमापूर वि. का. सेवा सह संस्था चेअरमन पदी श्री कैलास आष्टे आणि वहा. चेअरमन पदी श्री खंडू काळे

omerga kadmapur

कदमापूर वि. का. सेवा सह संस्था चेअरमन पदी  
श्री कैलास आष्टे आणि वहा. चेअरमन पदी श्री खंडू काळे

कदमापूर – दूधनाळ दोन गावे कार्यक्षेत्र असलेले कदमापूर वि. का. सेवा सह संस्था ची निवड पार पडली तर मा. अभयभैया चालुक्य यांच्या मार्गदर्शन खाली गेले 20 वर्षा पासून बिनविरोध चेअरमन पदी श्री कैलाश आष्टे निवडून येत आहेत आणि या वेळी हि सर्व एक मताने चेअरमन पदी श्री कैलाश आष्टे आणि वहा. चेअरमन पदी श्री खंडू काळे यांची निवड करण्यात आली.

उपस्तिथ संचालक श्री संतोष मंमाळे, श्री देवीदास तरमोडे, श्री बाबुराव आगडे, श्री दत्ता भाले, श्री अशोक सुरवसे, श्री सुरेश बिराजदार, श्री सुनिल बिराजदार, श्री बालाजी बिराजदार, सौ राजश्री नागेराव वरवटे, सौ वंदना शेषराव बिराजदार व श्री बालाजी राघूराम बिराजदार.

यावेळी सह सचिव शाहूराज मुगळे, सरपंच मारुती मंडले, उपसरपंच धनराज बिराजदार व भैरू लेंडवे उपस्तिथ होते व संचालकांचे सत्कार करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now