उमरगा शहरातील युवकांनी /नवउद्योजकांन मंगळवार दि. 30 ऑगस्ट 2022 दु. 2 वा. महाविद्यालयात लाभ घ्यावा.

नवउद्योजकांना, तरुणांना उद्योजकाकडे प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्या नवनवीन संकल्पना किंवा आयडिया यांना पाठबळ देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागा अंतर्गत महाराष्ट्र स्टार्ट यात्रा सुरू केली आहे.

omerga

उमरगा शहरातील  युवकांनी /नवउद्योजकांन मंगळवार दि. 30 ऑगस्ट 2022  दु. 2 वा. महाविद्यालयात लाभ घ्यावा. 

उस्मानाबाद जिल्ह्याच्या या विभागाअंतर्गत उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय इंक्युबॅशन सेंटर येथे मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी दु.2 वाजता या स्टार्टअप यात्रेचे आगमन होणार आहे.

या स्टार्टअप यात्रेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मोबाईल व्हॅन मध्ये स्टार्टअप बद्दलची संपूर्ण माहिती आणि त्याबाबतच सादरीकरण होणार आहे.

तरी उमरगा -लोहारा तालुक्यातील तसेच परिसरातील युवकांना, नागरिकांना, विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, आपण स्टार्ट बद्दलची माहिती घ्यावी, आणि आपल्या नवनवीन संकल्पची नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या या स्टार्टअप अंतर्गत करावी.

Registration Link : https://msins.in/startup-yatra

statup Omerga

डॉ. जी. एच. जाधव

प्राचार्य

प्रा. डॉ. संजय अस्वले

उपप्राचार्य आणि डायरेक्टर इंक्युबेन्स सेंटर  

Join WhatsApp

Join Now