।। उमरगा व्याख्यानमाला ।।
आनंदाच्या वाटा @ डॉ. संजय कळमकर
रोटरी क्लब उमरगा व व्यापारी महासंघाच्या वतीने तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली आहे. ‘ आनंदाच्या वाटा’ या विषयावर डॉ. संजय कळमकर यांनी अतीशय सुंदर व्याख्यान दिले.
माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे अध्यक्षस्थानी होते. साहित्यीक मोहीब कादरी, व्यापारी महासंघाचे सिद्रामप्पा चिंचोळे, कार्याध्यक्ष नितीन होळे, रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनोद देवरकर, सचिव प्रा. युसुफ मुल्ला , कृषी बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, किल्लारी सहकारी कारखान्याचे चेअरमन संताजी चालुक्य, डॉ. उदय मोरे हरीप्रसाद चंडक, प्रविण स्वामी, प्रशांत कुलकर्णी , प्रा. डॉ. संजय अस्वले, संजीव कुलकर्णी, पी.एस. पाटील, अनिल मदनसुरे, अमर परळकर आदींनी यात सहभाग घेतला.
कार्यक्रम सुंदर झाला व्याख्याते डॉ. कळमकर यांचे आभार —- प्रा. युसुफ मुल्ला( सचिव रोटरी क्लब , उमरगा)






